Comments
I have booked a Piped Gas Connection on line and made a payment of Rs. 6, 500/- on 24.06.2017. I have not yet received the receipt of the payment made. My application No. is WG/O/35854/2017.
Reply
माहनगर गॕस कं
कळविण्यात येती की गुरूदिप सोसायटी मधील गॕस कनेक्शान पूर्णपणे न झालेने आम्ही तक्रार नोंदवत आहे
हि विनंती
गुरूदिप सोसायटी गौरीगणेश च्या मागे कत्राप बदलापूर पूर्व
पिन नं 421503

sahadev more's reply, Oct 15, 2017
माहनगर गॕस कं कळविण्यात येती की गुरूदिप सोसायटी मधील गॕस नविन कनेक्शान सर्व सोसायटी साभासद क् नं BP no 1100926711 सहदेव मोरे
BP no 1100926710 दिलिप व्यापरी BP no 1100926712 किशोर आरोटे
BP no 1100926713 आजित ताबंडकर BP no 1100926714 प्रदिप मोरे हे सर्व आतील आणि बाहेरील पाईप कनेक्शान 7 महीना पुर्व झाली फक्त मिटर आणि मेन कनेक्शान झाली नाहीत हे आम्ही कस्टमरकेरला हि तक्रार नं 3338136 दिंनाक 20/7/2017 केली होती परंतु त्यांनी हि दखल दिली त्याचा सहदेव मोरे दि.27/07/2017 फोन नं 02261564545 फोन पण आला की आम्ही 15 आॕगस्ट आत मध्येच कनेक्शान होईल व रागिनी बंगल्याच कनेक्शान झाल्यानंतर आसे सांगितले आहे आणि त्या बंगल्याचा आम्हाच्या सोसायटीचा काही संबंध नाही परंतु ते काम आता पर्यत पूर्ण केले नाही त्या नंतर आम्ही दिंनाक 6/9/2017 डॕकेट नं 3406281 part 1 आणि डॕकेट नं 3406279 part 2 तक्रार केली होती त्या नंतर चार दिवसानी माला फोन आला होता की दोन आठवडे मधे होईल सांगितले होतो आणि जर 15 दिवसात काम झाले नाहीच व त्या कडे दुर्लक्ष केले तर आणि तुमच्या कडून होत नसेल तर कळाविणे व आसे सर्व साभासदचा मताने आम्ही ही तक्रार कनझुमरला नोंदवितो असे पण कळविले आहे
हि विनंती
सेक्रेटरी
दिलीप व्यापारी

14%
Complaints
698
Pending
0
Resolved
98
+91 22 2401 2400
G-33 Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai, Maharashtra, India - 400051
View all Mahanagar Gas contact information