Maharashtra State Road Transport Corporation [Msrtc] — shivshahi sleeper seat booking chart worang

Address:413606
Website:public.msrtcors.com/ticket_booking/index.php?msg=1

मी 20 तारखेला शिवशाही बस मध्ये सिंगल सीट बुक केले असता सीट अव्हेलेबल चार्ट मध्ये 25 नं सीट मला सेण्टरला शो करत होते म्हणून मी रात्री 12.45 सीट बुक केले प्रत्यक्षात मी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा माझी 25 नं ची सीट बस च्या शेवटी मिळाली बुकिंग चार्ट वर अप्पर/लोअर असे काहीच उल्लेख केलेले नाही त्यामुळे सीट लोकेशन बुकिंग करत असताना काळात नाही त्यामुळे प्रवासात मानसिक व शारीरिक त्रास झाला चार्ट मध्ये पाहून बुकिंग करताना चार्ट परिपूर्ण माहितीसह चार्ट दिसला पाहिजे जर चार्ट पाहून एकदा वयस्क प्रवासी बुकिंग केला आणि प्रत्यक्षात बस मध्ये सीट अप्परची निघाली तर तो वृद्ध प्रवासी अप्परच्या सीट वर चढून कसे बसणार ? सॉफ्टवेअर चार्ट बनावरणारा येऊन त्या वृद्ध प्रवास्याला मदत करणार आहे का ? मी सरनंतर ची सीट मिळत आहे म्हणून बुकिंग केलेले होते पण मला शेवटच्या सीट वर बसून प्रवास केले त्यामुळे मला मासिक व शारीरिक त्रास झाला याची भरपाई MSTRC देणार ? कि उमरगा डेपो देणार ? कि चार्ट बनवणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर देणार ? मी 20 तारखेला शिवशाही बस मध्ये सिंगल सीट बुक केले असता सीट अव्हेलेबल चार्ट मध्ये 25 नं सीट मला सेण्टरला शो करत होते म्हणून मी रात्री 12.45 सीट बुक केले प्रत्यक्षात मी प्रवासाला सुरुवात केली तेव्हा माझी 25 नं ची सीट बस च्या शेवटी मिळाली बुकिंग चार्ट वर अप्पर/लोअर असे काहीच उल्लेख केलेले नाही त्यामुळे सीट लोकेशन बुकिंग करत असताना काळात नाही त्यामुळे प्रवासात मानसिक व शारीरिक त्रास झाला चार्ट मध्ये पाहून बुकिंग करताना चार्ट परिपूर्ण माहितीसह चार्ट दिसला पाहिजे जर चार्ट पाहून एकदा वयस्क प्रवासी खालची सीट खालची सीट आहे समजून बुकिंग केला आणि प्रत्यक्षात बस मध्ये सीट वरील / अप्परची निघाली तर तो वृद्ध प्रवासी अप्परच्या सीट वर चढून कसे बसणार ? सॉफ्टवेअर चार्ट बनावरणारा येऊन त्या वृद्ध प्रवास्याला मदत करणार आहे का ? मी सेंटर ची सीट मिळत आहे म्हणून बुकिंग केलेले होते पण मला शेवटच्या सीट वर बसून प्रवास प्रवास करावा लागला त्यामुळे मला मासिक व शारीरिक त्रास झाला याची भरपाई MSTRC देणार ? कि उमरगा डेपो देणार ? कि चार्ट बनवणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर देणार ?
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (1)
Complaint comments 

Comments

I am travelling from Raipur to Nagpur from MSRTC bus .
I found that conductor of bus is not giving the tickets to passenger up to the border.
.
.
I have booked sleeper shivshahi ticket from pune shivaji nagar to akola. I didn't get blanket and even bed sheet too. The bus wasn't clean at all. There is dust everywhere even in ac vents and on birth too. Why is there rupees 1300 for booking? Doesn't worth even 500. It was my first time and wasn't good at all. Very bad service. And my mobile number was printed wrong on their passengers list.
An old age person might die incase he books a ticket number 40, 42 or 43 of shivshahi bus. These numbers are shown behind the driver in online chart seat map and they are in reality at BEHIND. There are people with backbone problems. Please update the online charts according to the bus
An old age person might die incase he books a ticket number 40, 42 or 43 of shivshahi bus. These numbers are shown behind the driver in online chart seat map and they are in reality at BEHIND. There are people with backbone problems. Please update the online charts according to the bus. I have attached a photo of actual seat numbers of the last long seat in the bus

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC]
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    8%
    Complaints
    2423
    Pending
    0
    Resolved
    183
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Phone
    +91 20 2612 6218
    +91 20 2612 2591
    Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] Address
    Pune Station, Pune, India - 411001
    View all Maharashtra State Road Transport Corporation [MSRTC] contact information