Address: | Washim | Website: | Monginis |
मी अमोल गजानन kalmundale रा. वाशीम, अकोला नाका, वाशीम येथून Mongonis चा cake खरेदी केला माझ्या पप्पाचा वाढ दिवस असल्याने दिनांक 20/06/2022 रोजीचे 21.00 वजता monginis येथून कुल्फी वाला केक खरेदी केला ज्या वेळे पाप्पाचा वाढदिवस साजरा करतांना केक कट केला आणि खाल्ल्या नंतर कळले की केक ची आंबट चव येत आहे आणि त्याचा आंबट वास सुद्धा येत होता. त्या मुळे माझे पैसे व्हायला हवे आणि माझ्या पप्पा चा वाढदिवसाचा कार्यक्रम खराब झाल्याने मला मोबदला मिळायला हवा. Was this information helpful? |
Post your Comment