Address: | Anandnagar junction indapur, Pune, Maharashtra |
अर्जदार निंबाळकर आशिष वामनराव
आनंद घान सोसायटी जंकशन
आनंद नगर
तालुका इंदापूर
डिस्ट पुणे
विषय high tensin lines बाबत
मा महोदय
आनंदघन सोसायटी ने high tension line साठी
स्वातंत्र्य जागा सोडली होती. तेथून high tension line टाकयनात आली होती. परन्तु mseb मधील कर्मचार्यानी line च्या शेजारील बंगला खरेदी केला
आपल्या अधिकाराचा वापर करून सदरची line काढून टाकून शेजारच्या प्लॉट no 181 मध्ये टाकून दिली आहे. तेय मुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे
तरी आपण यात लक्ष घालावे
हि विनंती
Was this information helpful? |
foe irregular power supply and student are very fustrat to study every year.
if you are not take proper solution than we people do some thing big and complain direct to delhi board or CM