Municipal Corporation Of Thane — Cleaning of water, mud, food waste & other waste | |
कासारवडवली येथे महालक्ष्मी टॉवर व Iris को हा सोसायटी यां दोन बिल्डिंगच्या बाजूने जाणाऱ्या महानगरपालिकेच्या रस्त्याच्या बाजूला कायम पाणी-चिखल (टँकर मुळे), कचरा व राडा-रोडा पडलेला असतो. त्यामुळे डासांचा व दुर्गंधीचा त्रास परिसरांत राहणाऱ्या व रस्त्याने जा-ये करणाऱ्या नागरिकांना भोगावा लागत आहे. त्यांतच रोज कांही कचरा जाळला जात असतो. त्याच्या धुराचाही त्रास होत असतो. तरी हा सर्व परिसर स्वच्छ करून तो तसा स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी, ही विनंती. -- रवि सहस्रबुद्धे, मोबाईल [protected], Email Id : [protected]@gmail.com Was this information helpful? | |
Municipal Corporation of Thane customer support has been notified about the posted complaint. | |
Add a Comment | |
3%
Complaints
1212
Pending
0
Resolved
37
+91 22 2533 1590
1st Floor, Mahapalika Bhavan, Chandan Wadi, Pachpakhadi, Thane, Maharashtra, India - 400602
Post your Comment