Comments
कृपा करून उद्या कुत्रा पकडण्याची गाडी पाठवावी. आज माझे सासरे यांना चिराग नगर ठाणे येथे एका कुत्र्याने चावले आहे. मी गेले काही दिवस tmc चा नंबर लावत आहे पण कोणी फोन उचलत नाही. दोन तीन दिवसा पूर्वी मी बाईक ने जात असताना माझ्या अंगावर एका कुत्र्याने जम्प केली. खूप सीरियस प्रॉब्लेम आहे. मी माझा नंबर ९३२४६९९०६५ देत आहे यावर मला कॉल करावा ही विनंती आहे. उद्याच गाडी पाठवून त्या कुत्र्यांना घेवून जाण्याची कृपा करावी. माझे सासरे यांचं वय ८० आहे आणि ते रत्याने जात असताना हा प्रकार घडला आहे.
3%
Complaints
1211
Pending
0
Resolved
37
+91 22 2533 1590
1st Floor, Mahapalika Bhavan, Chandan Wadi, Pachpakhadi, Thane, Maharashtra, India - 400602
Thanks
Rahul Pawar
Chirag Nagar Thane