माननीय आयुक्त साहेब,
आपल्या कार्यक्षेत्रातील बेलापूर वार्डमधील o. S. हरिश्चंद्र भोईर यांनी आम्हा दुकानदारांच्या नाकात दम आणला आहे. हि व्यक्ती कामावरून सुटल्यानंतर आमच्या दुकानाच्या दिशेने येऊन उगीचच मार्जिनल स्पेसच्या नावाने धमकावत असतो.जेनेकडून आम्ही त्यांना देणगी स्वरूपात छोटस हातभार लावू आणि अस नाही केल्यास दोन ते तीन दिवसात उगीचच कारवाई करून दुकानातील किंवा दुकानबाहेरील माल जप्त करतात व त्यात सुद्धा स्वतः ची वाहवाह करून घेतात. वॉर्ड ऑफिसर ला सुद्धा आम्हा गरिबांची काही पडलेली नाही. त्यांना फक्त स्वतः च्या स्टाफचाच चांगुलपणा कसा मांडावा ते मात्र बरोबर जमत.
हरिश्चंद्र भोईर या व्यक्तीकडून इतका नाहक त्रास झाला आहे कि आपणास काय सांगू. एक व्यापारी म्हणून मी उघडपणे तक्रार सुद्धा करू शकत नाही. आमची इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाली आहे. तरी सुद्धा आपणास विनंती करतो कि आपण थोडेसे लक्ष घालून आम्हास या व्यक्तीकडून सुटका मिळून द्यावी.
एक व्यापारी Was this information helpful? |
This is to inform you that straight light is not working since last 15 days at
B Type Sandipani CHS Ltd., income tax colony, sector 21/22, CBD Belapur.
The inside road is between B type and C type Income Tax Colony. These straight light polls are situated in front of building No B 17/01, building B/18/01 and B/19/01.