Address: | Borivli, 400091 | Website: | Na |
मी संजय ना मोकल
[protected]
जुन्या कार्ड चा नंबर-[protected]
जुन्या कार्ड चा नंबर-[protected]
[protected]
मी हा कार्ड गेली 6-7 वर्ष अंधेरी ते असल्फा नियमित वापरत आहे मी दिनांक[protected] या दिवशी सकाळी 9.20 वाजता अंधेरी मेट्रो च्या मशीन ला कार्ड लावले तेव्हा त्रुटी दाखवली माझ्या कार्ड मध्ये 54 रुपये बाकी होते मी काउन्टर वर कार्ड दाखल्यावर त्या काउन्टर वरच्या प्रियांका नवाच्या मुलीने माझ कार्ड deactivet झाल अस सांगितल मला हसायला आले आणि आच्छर्य वाटले की ज्याला काहीच माहित नाही अश्या मुलीना कीवा मुलाना पूर्ण ट्रेनिंग झाल्या शिवाय कमावार का ठेवतात त्या मुलीने मला हे कारण सांगुन मला नवीन कार्ड दिल आणि माझ जून कार्ड तिने ठेऊन घेतले शिवाय माझ्या कडुन 54 रुपये तिने नवीन कार्ड चे घेतले मी त्या वेळेला घाईत होतो मला उशीर झालेला कारण ऑफिस ला लेट मार्क होईल म्हणुन जर त्या मुलीने मला फालतु कारण सांगुन नवीन कार्ड माझ्या गळ्यात टाकले जून कार्ड मला परत द्यायला पाहिजे मी संध्याकाळी तिकडच्या सुपरवाइजर ला भेटलो असता त्याने सांगितले की तुम्ही ह्या आधीच रिचार्ज केलेली risipt दाखवा आणि 54 लेस झाले सांगून परत घ्या असे दिवसाला किती लोकान बरोबर होत असेल शिवाय माणसांचा वेळ वाया जातो तरी क्रुपया कोणालाही अस खोट सांगुन फसवु नका आणि ज्याला पूर्ण माहिती आहे त्यालाच त्या काउन्टर वर बसवा Was this information helpful? |
TO my account
Transaction details as attached below
My account number [protected]