मी माझा रिलान्स प्रीपेड नंबर पोस्टपेड मध्ये ०३/०४/२०१७ केला व काही महिन्यांनंतर मी जिओ चा सिमकार्ड घेतला . मग मी माझा पोस्टपेड रद्द २९/०६/२०१७ केला, पण मी जेव्हा पोस्टपेड करताना डेपोजीत दिले होते ते मला परत भेटले नाही मला गॅलरी मध्ये बोले होते ६० दिवसांनी चेक घरी येईल पण तो अजून आला नाही .
मोबाइल नंबर - ९७६८५५९१०६
कियासमी कॉम्युनिकेशन मध्ये केला, कांदिवली पश्चिम .
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Reliance Communications customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment