Address: Thane, Maharashtra, 403201 | Website: www.smartskyshoppe.com |
Dear sir/madam
मी शैलेश सावळे या Smart sky shoppe कडून 12 november 2016 या दिवशी frenchise घेतली होती. त्यांनी मला सांगितले होते की तुम्हाला आम्ही जे address देऊ त्या address वर तुम्ही dilevery करायची. या साठी आम्ही तुम्हाला प्रत्येक dilevery साठी 500rs देऊ. frenchise घ्यायचे amount 50000rs असेल. frenchise घेतल्या नंतर 24 तासात आम्ही आमचे product तुमच्या घरी पोचउ.
माजी मीटिंग तिकडच्या प्रिया मँडम बरोबर झाली. त्यांना मी सांगितले की मी 50000rs नाही भरू शकत मी 25000rs. भरू शकतो चालत असेल तर बघा आणि ते म्हणाले चालेल.
त्यानंतर मी दर आठवड्याला फोन करायचो तर ते म्हणायचे पुढच्या आठवड्यात नक्की होईल. आणि आज 5 डिसेंबर 2016 तारीख आहे तरी पण मला अजून त्यांचे कोणतेही product आलेले नाही. प्रिया मँडम ने तर माझा contact नंबर पण block करून ठेवला आहे. दुसऱ्या contact वरुन call करतो तर फोन उचलतात पण आवज ऐकल्यावर वर फोन ठेऊन देतात आणि तो पण नंबर block करून ठेवतात.
smart sky shoppe office address
A-62/104, Amisha Chs, Sector no.1, Opp. Shanti Shopping center, Mira Road (East), Thane 401107.
क्रुपया मला माझे पैसे परत करण्यात मदत करा. माझा Contact no. [protected] Nalasopara west. Thane. Was this information helpful? |
माझा number ९६१९७२७१६१ आहे तरी ज्यांना ज्यांना complaint करायची आहे त्यानें आपले number द्यावे अथवा मला call करा.
जर आपण सर्वांनी येकत्र complaint केली तर ती मोठी केस होईल आणि लवकर निकाल लागेल. एका एका पेक्षा एकत्र येउन करु आणि लवकर करू नाही तर ते पळून जातील. सध्या त्यांचे office बंद आहे.अथवा आपण whatsup group बनवू या म्हणजे सविस्तर चर्चा कर्ता येईल.
९६१९७२७१६१