Comments
Dear not only you but there are losts of customers who faced same problem. Now we need to come together and complaint same isue in police and consumer . Now i have 2 customers which is out of mumbai.they are ready to come together for complaints.please call me or masage me .[protected]
Reply
compay ने सर्वाना मूर्ख बनवले आहे. आपल्या सर्वांनी एकत्र येउन यांच्या वर पोलिस आणि consumer मध्ये complaint करायला हवी.
माझा number ९६१९७२७१६१ आहे तरी ज्यांना ज्यांना complaint करायची आहे त्यानें आपले number द्यावे अथवा मला call करा.
जर आपण सर्वांनी येकत्र complaint केली तर ती मोठी केस होईल आणि लवकर निकाल लागेल. एका एका पेक्षा एकत्र येउन करु आणि लवकर करू नाही तर ते पळून जातील. सध्या त्यांचे office बंद आहे.अथवा आपण whatsup group बनवू या म्हणजे सविस्तर चर्चा कर्ता येईल.
९६१९७२७१६१

रवी खरात या चोराच फोटो पहा. हा भामटा कुठेही दिसल्यास नया नगर पोलिस staition ला कळवावे. जर तुमच्या कडे अजून कोणाचा फोटो असेल तर upload करा . आम्ही लवकरच रसिका, खरात, आणि शर्मा या चोरांचा फोटो पेपर आणि TV ला देनार आहोत.कृपया अजून कोण बाकी असतील त्यांनी नया नगर पोलीस ठाण्यात complaint नोंदवा.