Address: 410206 | Website: www.smartskyshopee.com |
Smart sky shopee compay ने सर्वाना मूर्ख बनवले आहे. आपल्या सर्वांनी एकत्र येउन यांच्या वर पोलिस आणि consumer मध्ये complaint करायला हवी.
माझा number ९६१९७२७१६१ आहे तरी ज्यांना ज्यांना complaint करायची आहे त्यानें आपले number द्यावे अथवा मला call करा.
जर आपण सर्वांनी येकत्र complaint केली तर ती मोठी केस होईल आणि लवकर निकाल लागेल. एका एका पेक्षा एकत्र येउन करु आणि लवकर करू नाही तर ते पळून जातील. सध्या त्यांचे office बंद आहे.अथवा आपण whatsup group बनवू या म्हणजे सविस्तर चर्चा कर्ता येईल.
९६१९७२७१६१ Was this information helpful? |
Post your Comment