121 आदर्श कॉलनी पिपळा nagpur, 121 आदर्श कॉलनी पिपळा नागपूर
मी आपल्या ट्रॅव्हल्स बसने नागपूर ते शेगाव प्रवास करीत आहे. दिवसभर ऑफिस कामे केल्याने मोबाईल चार्जिंग अत्यल्प असल्याने चार्जिंग करणे आवश्यक आहे. अनुचित प्रकार घडल्यास मोबाईल शिवाय काहीही पर्याय उपलब्ध नसतो. आजकाल कोणाच्या घरचे मोबाईल नंबर तोंडपाठ नसतात.मोबाईलसेवा अत्यंत महत्वाची असल्याने चार्जिंग कॉड ची सुविधा उपलब्ध असल्याने बंद ठेवणे हे अत्यन्त चुकीचे आहे.
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Snow Travel Club customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment