Address: | मेडद ता माळशिरस जिल्हा सोलापूर पिन कोड नंबर ४१३१०७ |
आदरणीय साहेब
श्री सदाशिव बंडू झंजे राहणार मेडद ता माळशिरस जिल्हा सोलापूर पिन कोड ४१३१०७
आपला ३ एच पी ५० स्टेज सोलर वॉटर पंप दिनांक २८/१०/२०२२ रोजी माझ्या विहिरीवर बसवला आहे. तो पंप चालू केल्यानंतर पाणी कमी देत आहे असं समजून आले आहे.व मला हया पंपावदल जास्त प्रमाणात माहिती नव्हती त्यामुळे मी आपल्या कडे ह्या पंपाची मागणी केली होती. परंतु माझ्या शेजारी चुलत भावाच्या विहिरीवर ३ एच पी ३० स्टेज सोलर वॉटर पंप चांगले पाणी देत आहे. तरी माझी आपणास विनंती आहे की माझ्या विहिरीवर ३ एच पी ३० स्टेज सोलर वॉटर पंप बसवून मिळावा अशी विनंती करत आहे.
धन्यवाद आपला विश्वासू शेतकरी
Was this information helpful? |
Post your Comment