महोदय
माझे नाव श्री. प्रकाश शंकर दमाडे माझा TATA SKY Subscriber ID: [protected] हा आहे माझ्या account मधे ४७५/- रुपये Minus मधे दाखवत आहे. मला माहित नाही कि हे कसे झाले ह्या साठी मी
TATA SKY customer complaint पण केली आहे ९/५/२०१५ ला आजून प्रोब्लेम solve झाला नाही
मी Daily call करत आहे प्रत्येक user हेच सांगतो कि २४ तासात solve करतो म्हणून पण आजून solve झाले नाही मी काय करू.
मी कोणता plane पण activate नाही केला मग कसे काय amount Minus मधे जाते मी आता १३६० चा recharge केला आहे पण त्यातील पैसे cut झाले आहेत .
मी झ्या वेळेला call केला त्या वेळी एकच सांगत होते आपल्या Account Department कडून call येईल म्हणून पण call काय आला नाही.
माझी विनंती आहे कि माझा प्रोब्लेम लवकर solve करा.
प्रकाश दमाडे
९९७५४६४७३८
+1 photos
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Tata Sky customer support has been notified about the posted complaint.
Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good
a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each
complaint and then ultimately combining them all for an overall score. Read more
Post your Comment