Comments
मलासुद्धा हा प्रॉब्लेम अनेक वेळा येतोय. भिकार*ट बँक आहे. हXमी आपले पैसे घेऊन आपल्यालाच सेवा देत नाहीत. जोड्याने हाणायला पाहिजे एकेकाला.
Reply
मला सुद्धा हाच प्रॉब्लेम येतोय. सकाळ पासून ३-४ वेळा प्रयत्न करून झाले संध्याकाळ झाली तरी १ सुद्धा OTP रिसिव्ह झालेला नाही. साधा मोबाईल मध्ये बॅलन्स टाकायचा होता.. तरी इतका प्रॉब्लेम. म्हणजे मोट्ठे ONLINE TRANSACTION कोणी करूच नये... काय ती भिकार सेवा..
14%
Complaints
867
Pending
0
Resolved
121
+91 20 2551 3781
+91 20 2553 2728
+91 20 2551 4501
Central Office, 'Lokmangal', 1501, Shivajinagar, Maharashtra, India - 411005