| Address: Mumbai City, Maharashtra, 400101 |
माननीय महोदय,
तुमच्या संपुर्ण मुबंईतील डिमार्ट स्टोअरमध्ये मराठी भाषा जाणिवपुर्व वगळली जात आहे तुमच्या ठाकुरगाव, कांदिवली पुर्व येथील मी नियमीत ग्राहक आहे, तुमच्या स्टोअरमध्ये मराठीत उद्घोषणा देण्याबाबत उत्पादनाची माहिती मराठीत देण्याबाबत मीतीन वेळा तक्रारही केली तुमच्या स्टोअर मॅनेजरने त्यावेळी हो सांगितले परंतू कृती काहीच केली नाही. सदर प्रकार राजभाषा अधिनियमाचे उल्लंघन केले जात आहे. आपण सुचना देतो, जर आपण यात त्वरित योग्यती कारवाई न केल्या मला, राज्य शासनाच्या संबंधित विभागात तक्रार वर्ग करावी लागेल हि नोंद घ्यावी . All over MUMBAI In Stores are don't provide services in State language MARATHI, Your Thakur Village, Kandivali (E), store, I personally complain three times to Store Manager about this matter, But they are ignoring.
I request you take necessary action in this matter.
D-Mart / Avenue Supermarts customer support has been notified about the posted complaint.
...In the groceries purchased 5ltr Sunpure Oil Can cost of 850rs has a stinking smell... I lost the bill ...When I called the customer care they insisted for the bill and told they will replace it only if bill is produced... Pls replace it pls pls have paid 850rs for it and it's not a small amount pls ...