Mar 7, 2023
Complaint marked as Resolved HDFC credit card व लोन डिपार्मेंट ला मी माहिती मागितली होती त्याचा पत्ता हा आहे
No 21/6, Bank House, MIT Marathon
Bund Garden pune
Pune - 411001 पण त्यांनी मला माहिती या साठी हवी होती कि माझे कार्ड वर ११ वरून मला ६० हजार भरायला लावले व मला न विचारता लोन कुठले केले हे हि माहिती न देता मला पूर्ण भरायला लावले व माझा कार्ड चा Score कमी करून टाकला मी कार्ड कुठेही वापरले नाही तरी मला वापरले असे सांगितले व बँक कडून काहीच रिस्पॉन्स दिला नाही व मला पूणर भरणा करायला लावले त्यामुळे नि माहिती मागितली आहे मी तरी तुम्हाला ई-मेल करून दोन्ही पत्र पथावर आहे तरी मला याकरिता सहकार्य करावे हि विनंती
मी तर कुठलेच लोन घेतले नव्हते तरी मला लोन घेतले आहे म्हणून पूर्ण भरणा करायला लावले आहे तरी repply करावे
आपला विश्वासू card no.5241810401976196
ईश्वर वाघ
९५९५३५०४०१
HDFC Bank customer support has been notified about the posted complaint.
Post your Comment