Address: | Nashik, Maharashtra, 423203 |
गाडी चे काम वेळेत होत नाही खूप भंगार सर्व्हिस आहेत तुमचा कंपनी ची 1 का कामा साठी 15 दिवस लावतात सर्वात महत्व चे की तू मचा स्टाफ खोटे बोलतो कस्टमर ला येड्यात काढतात, उडवा उडवीचे उतर देतात, म्हणजे आम्ही तुमचा कंपनी ची गाडी घेऊन चूक केली, लवकरात लवकर कारवाई केली नाही तर गाडी भंगार वाहण्या साठी वापरली जाईल बाकी जबाबदारी कंपनी ची राहील, मालेगाव शोरूम, नाशिक महाराष्ट्र Was this information helpful? |
Post your Comment