Municipal Corporation Of Thane — Complain about bus driver and conductor | |||
मी देवेंद्र खर्डीकर [protected] / [protected] [protected]@rediffmail.com रहाणार Castle मिल -ठाणे - - - KEM hospital येथे वॉर्ड बॉय म्हणुन काम करीत आहे माझी ड्यूटी 2-10 आहे... मी या KoRona काळात पाहिले आहे की... बस रूट 112 लोढा कॉम्प्लेक्स बस सुटण्याची वेळ रोज रात्री 11.30 ही बस नेहमीच 11.20 पासून कंट्रोल रूम जवळ उभी केली जाते...तिला कोणताही बोर्ड लावलेला नसतो ड्रायवर आणी कन्डक्टर ला जर विचारणा केली असता ते फक्त वेळ आहे सांगतात, - - - - पण ते कोणती बस आहे ते अजिबात सागितले जात नाही... मग जे लोक 1)टेंभी नाका 2) सीव्हील हॉस्पिटल 3)पोलिस लाइन 4)Castle मिल 5) गोकुळ नगर 6)मुक्ताई नगर... बस चि वाट पाहत आनंद नगर डेपो स्टॉप वर उभे असतात... (ज्यांना लोढा बस उपयोगी आहे)... त्यांना सरळ सरळ टांग देऊन... लोढा बस रिकामी त्या लोढा च्या स्टॉप वर पण न थांबविता, , , , (त्यांचे म्हणने आहे की स्टॉप रिकामा असतो मग का थांबविणार) मग जेव्हा वेळ आहे म्हणुन नुसती उभी असते तेव्हा का नाही सांगत लोकाना की लोढा बस आहे स्टॉप वर उभे राहा 11.30 ला सुटेल... नाही सांगत कारण यांना रिकामे हेलपाटे मारण्याचे सवय झाली आहे. नालायक माणसांनो जरा तुम्ही घेणाऱ्या पगाराची जाण ठेवा कोणामुळे मिळतोय... तुम्हाला जर रिकामी बस फिरवायची असेल आणी तिकीट काढून देण्यास जड जात असेल कंटाळा येत असेल... ... तर खुशाल घरी बसा की कशाला हराम ची कमाई खाण्या साठी कामाला येता... असा पैसा तुम्हाला आणी तुमच्या परिवारास हानिकारक आहे ज्यांच्या मुळे तुम्हाला पगार मिळतो त्या त्रस्त (लोक या KoRona काळात कसेबसे 2/2 तास प्रवास करून बस स्टँड पर्यन्त आलेले असतात कधी घरी जातो याची तळमळ असते) या अशा लोकांचा तळतळाट तुम्हांला आणी परिवार साठी खुप वाईट आहे. म्हणुन कोणी TMT परिवहन प्रमुख अधिकारी या कडे लक्ष द्या ही माझी नम्र विनंती 🙏 Was this information helpful? | |||
Municipal Corporation of Thane customer support has been notified about the posted complaint. | |||
Add a Comment | |||
3%
Complaints
1212
Pending
0
Resolved
37
+91 22 2533 1590
1st Floor, Mahapalika Bhavan, Chandan Wadi, Pachpakhadi, Thane, Maharashtra, India - 400602
Post your Comment