Times Of India — service

Address:24,mirza shopping centre,, Virar(e), Thane, Maharashtra, 401305

प्रति, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप
माझे विरार येथे (वैती न्युस)या नावाने पार्सल अजून गेले तीन दिवस माझे टाइम्स पुरवणी आणि दिनांक 28/09/2019 रोजी इकॉनॉमिक्स टाइम्स व महाराष्ट्र टाइम्स पुरवणी मिळाली नाही सादर बाबतीत तुमच्या प्रतिनिधी (दीपक लोहारकर) ला फोन केला असता आणि या बाबत सांगितले असता मी बघतो आणि सांगतो बोलले पण सदर बाबतीत त्यांनी काहीच काम केले नाही.आणि महत्वाची बाब त्या नंतर मी टाइम्स च्या डेपो इकॉनॉमिक्स पेपर विकत घेण्यासाठी गेलो असता तुमचे वितरक हेमंत बोर्थेर यांच्या कडे कामाला असलेले अविनाश यांनी सांगितले थांब माझा माला मी पहिला विकतो नंतर देतो जवळजवळ10 मिनिटे 9 इकॉनॉमिक्स घेण्यासाठी उभा राहिलो शेवटी मी पेपर न घेताच निघून आलो.अत्यंत दुर्दैवी बाब आहे की एवढ्या मोठ्या कंपनीचे प्रतिनिधी आणि वितरक मनाचे राजे असल्या प्रमाणे वागत आहेत जर सदर गोष्टीत लवकरात लवकर लक्ष देण्यात यावे
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Complaint comments 

Comments

I renewed my subscription this month but the distributor is not at all putting papers

Kindly do the needful

S Arunkumar
[protected]

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    Times Of India
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    12%
    Complaints
    2759
    Pending
    0
    Resolved
    325
    Times Of India  Address
    I-World Tower, DLF Golf Course Road, DLF City Phase V, Haryana, Gurgaon, Haryana, India - 122002
    View all Times Of India contact information