Address: | 1/25, हिरजी बाग को. ऑ. सोसायटी, जे.बी. रोड. शिवडी मुं - १५ |
मी परेलचा व्हेंडर एस डी कदम
परेल गौरी शंकर एरिया मॅनेजर सचिन जुंगाडे खूप त्रास देतो. स्वत मनमानी करून टाइम्सचे कॉपी वाढवतो. आणि आम्ही कॉपी वाढवायला सांगितली तर कमी करतो आणि कमी करायला सांगितली तर वाढवतो. मला कोणत्याही गोष्टीत मदत करत नाही. ट्रान्सपोर्ट िंगमध्ये प्रत्येक रविवारी आमचा एक बंडल गायब असतो.
Was this information helpful? |
Post your Comment