Mahanagar Telephone Nigam [MTNL] — Complaint against shri lonkhande, linemen of mazagaon telephone exchange | |||||
मी सुनंदा वामन शिशुपाल आपल्या निदर्शनात आणू इच्छिते कि माझा लॅन्ड लाईन नंबर 23715861 याची faulty telephone complaint केल्यावर तीं complaint पूर्ण केलीच नाही परंतु माझगाव टेलिफोन exchange चे श्री. लोखंडे लाईनमन आधिकारी यांनी माझे वडील श्री. वामन यांनी Ok सांगितले असा रिमार्क लिहून pending complaint पूर्ण न करताच closed केली. साहेब, माझ्या वडिलांचा स्वर्गवास होऊन 6 years वर्ष झाली. माझ्या घरी 87 वयाची माझी वृद्ध आई राहते. मी 4 दिवसानंतर स्वतः telephone exchange ला भेट दिल्यानंतर श्री दीघे लाईनमन/आधिकारीने pending complaint पूर्ण केली. तरी श्री. लोखंडे लाईनमन आधिकारीने अशाप्रकारे वर्तन का केले ते समजू शकले नाही. कृपया आपण या प्रकरणाची दख्खल घ्यावी. Was this information helpful? | |||||
Mahanagar Telephone Nigam [MTNL] customer support has been notified about the posted complaint. | |||||
1 Comment | |||||
Comments
You sent an SMS to my number [protected] stating a Bollywood models wallpaper service will be provided @ Rs 5/-. But this is unsolicited service which you cannot impose upon customers unilaterally. I unsubscribe to such service
Reply
32%
Complaints
2907
Pending
0
Resolved
930
+91 98 6811 2345
+91 11 2431 0212
+91 11 2335 6666
5th Floor, Mahanagar Doorsanchar Sadan, 9, CGO Complex, Lodhi Road, New Delhi, Delhi, India - 110003