Paytm — Refund my money for paytm.com | |||||
सर मी PAYTM या वरून माझं एरटेल च पोस्टपेड बिल भरत होतो परंतु ते अयशश्वी झाले. तरीही बँकेत माझा अकाउंट मधून ८०० कापले गेले व ते पेटीएम वॉल्लेट मध्ये गेले, तिथून मी सेंड तो बँक केले. पण आज २ महिने च्या वरती झाले तरीही माझे पैसे मला मिळाले नाही. मी त्यांना इमेल पण पाठवले त्यांनी मला बँक स्टेटमेंट मागितले मी ते पण दिले. तरीही त्यांनी मला माझे पैसे परत केलेले नाहीये..मी सोबत रिसीट चा क्रमांक टाकत आहे... माझा मोबाईल नबर -९८६०३६५१३५ आहे 28 MAY 16 / 03:55 PM Added against Order Paytm Cash Txn ID #[protected] + Rs 800 Paytm Order #[protected] 28 MAY 16 / 03:55 PM Added against Order Paytm Cash Txn ID #[protected] + Rs 800 Paytm Order #[protected] Transfer to Bank Paytm Cash Txn ID #[protected] - Rs 800 Order #[protected] This Was this information helpful? | |||||
Add a Comment | |||||
9%
Complaints
20037
Pending
0
Resolved
1738
+91 12 0477 0770 [Head Office]
+91 12 0306 2244 [Support]
B-121, Sector 5, Noida, Uttar Pradesh, India - 201301
Post your Comment