Comments
महोदय मी लिलाधर भालेराव विनंती करतो की मी माझे 295 रुपये इनव्हेस्टमेंट इटरमिडी ने माझ्या बॅक खात्यामधुन काढून घेतले आहे ते मला परत मिळावे म्हणून मी आपणाकडे तारीख 10.11.19 रोजी तक्रार केली आहे परंतु आजपर्यंत माझे पैसे मला परत मिळाले नाहीत मी केलेली तक्रार आपण SBI कडे पाठविली आहे परंतु बॅंकेने माझे पैसे मला परत दिले नाही किंवा मला त्या बाबतीत कुठलाही मॅसेज कळविला नाही तरी पुन्हा मी विनंती करतो की मला माझे पैसे मला परत मिळाले पाहिजे.
Reply
27%
Complaints
27854
Pending
0
Resolved
7386