Talathi officer Complaints & Reviews
talathi is not working properly in villages
| Address: Satara, Maharashtra, 415511 |
महोदय,
मी. शिराज रहिमान शिकलगार, राहणार वेळू, ता. कोरेगाव, जि . सातारा. माझी पत्नी सौ. शैनाज शिराज शिकलगार हिने खरेदी केलेली जमीन दुय्यम निबंदक श्रेणी १ कार्यालयाच्या दस्त क्रमांक ३५७/२०१८ दिनांक ३१/०१/२०१८ प्रमाणे सर्व अनुमतीदारांच्या अनुमती ने व साक्षीदाराच्या साक्षी ने श्री कृष्णा शंकर सुतार (उर्फ संजय शंकर सुतार) यांचे कडून खरेदी करणेत आली होती.
श्री. विश्वजित नारायण मरकळ (फोन. क्र. ९४०४६३१३९६) हे वेळू माझा गावं चे तलाठी कर्मचारी असून यांनी दस्ताची एक प्रत दिली असताना सुद्धा फेरफार मध्ये चुकी केली व सौ. संगीता सुरेश सुतार हिचे नाव वरील नमूद केलेले दस्त मध्ये अनुक्रमांक ५ वर असून सुद्धा नमुना नं ६ मध्ये फेरफार माहिती लिहिताना जाणून बुझून वगळले व तसेच नोंदणी साठी सर्कल साहेबाना पाठविणेत आले. व याच कारणामुळे श्री. विनोद गणपती सावंत - सर्कल साहेब यांनी फेरफार मध्ये सौ. संगीत शंकर सुतार हिचे नावं नसलेने " रेकॉर्ड शी विसंगत सबब नोंदणी रद्द" असा शेरा लिहला नोंदणी रद्द केली.
तलाठी साहेबांच्या चूक केलेने, मी माझे वर्षानुवर्षे मेहनत करून, घाम गाळुन जमवलेली पुंजी जमीन विकणार वाक्तीस देऊन सुद्धा व व्यवस्तीत रीतीने दुय्यम निबंदक प्रथम श्रेणी यांचे कार्यालयात दस्त करून सुध्दा जमीन माझे नावे गेली नऊ महिनेपासून लागलेली नाही याची मला खंत वाटते. आपले सरकारी कामात अशी चूक करून सामान्य शेतकरी वर्गाच्या माणसास त्रास देणारे कर्मचारी सरकारी नोकरीत असावेत का आसा प्रश्न उद्भवतो.
श्री विश्वजित नारायण मरकळ - तलाठी, वेळू माझा गाव यांना वरॊवार विनंती करून सुद्धा त्यांनी चुकीची दुरुस्ती न करता मी व माझी पत्नी यांनी सर्कल साहेबाना जाऊन भेटा व त्यांचे कडून दुरुस्ती करून घ्या आसा सल्ला दिला. तलाठी साहेबानी केलेली चुकीचा फेरफार व त्यात सर्कल साहेबांचा नमूद केलेला शेरा "रेकॉर्ड शी विसंगत सबब नोंदणी रद्द" लाल वर्तुळ व रेषेत दाखवत असलेला नमुना क्र ६ या इ मेल सोबत जोडत आहे तसेच दस्ताचे पण क्र ११ ज्या मध्ये अनुमती देणार सौ. संगीत सुरेश सुतार हीच फोटो व सही असणारा उल्लेख आपणास रेफेरन्स करीत जोडत आहे. कृपया माझे या विनंती अर्जाचा विचार केला जावा व यावर कसून चौकशी करणेत यावी अशी नम्र विनंती.
कृपया मे . जा. व्हावे.
आपला विश्वसू शेतकरी
शिराज शिकलगार- वेळू ( मो. क्र. ७२६२०२३३६७)

Helpful
2 other people found this review helpful
2 found this helpful
Write a comment
Post your Comment
| Address: Sindhudurg, Maharashtra |
My uncle is farmer at Post Masure,Tal-Malvan,Dist-Sindhudurga,Pin 416608.He is looking after our farms for last fourty years.He stays in the same village for fourty years. there is court case going on for land withhis cousin brother for fourty years who stays at taluka place & doesnot do any farm work. my uncle is regularly paying dasta & other taxes. But the opposite party has removed my uncles name & fathers name from sat -bara...
Helpful
24 other people found this review helpful
24 found this helpful
Talathi officer Recent Comments
- Complaint against Talathi Officer
My uncle is farmer at Post Masure,Tal-Malvan,Dist-Sindhudurga,Pin...16