Comments
आम्ही पार्किंग चे पैसे देऊनही आमच्या वर पैसे नाही दिले म्हणून आव आणला आणि पार्किंग पावत्या दाखवल्यावर जेव्हा आम्ही त्यांना काही बोललो तर आमच्या वर धावून येण्या इतपत तुमच्या लोकांची मजल येते म्हणजे तुम्ही तर सरळ गुंड लोक पाळून ठेवले आहेत जे कि लोकांसोबत अव्यवहार्यपणाने वागतील. एक तर तुम्ही पार्किंग चे पैसे घेतल्याशिवाय आत सोडत नाही आणि जर एकदा सुटलाच तर हि कोणाची निष्क्रियता आहे आमची कि तुमची. तुमच्या झालेल्या चुकीसाठी आम्ही ज्यांनी कि पैसे देऊन चित्रपट पाहायला आलेल्या आणि पार्किंग चे पैसे भरलेल्या लोकांनी अपमान सहन करायचा आणि तुमच्या लोकांच्या धमक्या सहन करायच्या हेच राहुलाय बाकी. I really don't know that how much you look into this issue but I will never come to this theatre which is full of gunda people. Due to this kind of behaviour you have lost a customer with his family and friends and I hope you loose all the customers if you continue this practise of insulting the good customer due to non efficiency of your employee. (for proof : check CCTV footage of 5th Jan between 2.15 pm to 2.45pm). #nevergotovishalesquare
Reply
Contact Information
E Square(Vishal Pimpri)
Pune Metropolitan Area
Maharashtra
India
Maharashtra
India
File a Complaint