[Resolved]  IFB Industries — Bad service of raj services satara

Address:Satara, Maharashtra, 415003
Website:[email protected]

महोदय
मी दिलीप जानकर रा.सातारा (मोबाईल नं . ९८८१९९५८७२) आपल्या आय एफ बी कंपनीची वॉशिंग मशीन खरेदी केली असून सदर मशीन सुरु असून वॉशिंग पावडर घेत नाही फक्त पाणी घेऊन कपडे साफ केली जातात व काही वेळेस मधेच बंद पडते याबाबतची तक्रार मी सातारा येथील राज सर्विसेस यांना दि १०/०६/२०१७ रोजी समक्ष जाऊन सांगितली तेव्हा त्यांनी २ दिवसात मॅकनिक येऊन तुमच्या मशीनची अडचण दूर करतील असे सांगितले दि १९/०६/२०१७ पर्यंत सदर मॅकनिक न आलेने त्या दिनांकास पुन्हा मी सातारा येथील राज सर्विसेस यांचेकडे गेलो व आपला मॅकनिक न आलेचे सांगितले त्यावर त्यांनी आज पाठवतो असे सांगितले त्यांना मी माझी लेखी तक्रार नोंद करा अशी विनंती केली सदर लेखी तक्रार नोंद करणेस टाळाटाळ करून मला अंदाजे २ तास बसवून नंतर लेखी तक्रार घेतली व मॅकनिक २ दिवसात मॅकनिक येऊन तुमच्या मशीनची अडचण दूर करतील असे सांगितले त्यावर डी./०६/२०१७ रोजी दुपारी १.०० वाजता मॅकनिक यांचा मला फोन आला व दुपारी येतो असे सांगितले त्यानंतर मॅकनिक काही आलेच नाहीत मी त्यांना फोन केला असता आज येतो उद्या येतो असे उत्तर देऊन मॅकनिक आलाच नाही त्यानंतर मी सोमवार दि २६/०६/२०१७ रोजी राज सर्विसेस येथे जाऊन मालक यांना समक्ष माझी सविस्तर अडचण सांगितली मला आज मॅकनिक पाठवा कारण पुन्हा मी बाहेरगावी जाणार आहे त्यावर ते मॅकनिकला पाठवतो असे म्हणाले परंतु अदयाप मॅकनिक पाठवला नाही. (याबाबत माझ्याकडे मोबाईल फोन रेकॉर्ड आहे )
तरी सातारा येथील राज सर्विसेस यांची ग्राहक सेवा योग्य नसून ग्राहकांना जाणीव पूर्वक मानसिक त्रास देणारी आहे याबाबत आपले मार्फत त्यांचे ऐवजी सातारा येथे दुसरे सेवा केंद्र सुरु करून सातारा येथील राज सर्विसेस यांचेकडून आपल्या कंपनीची होणारी बदनामी थांबवावी .
धन्यवाद
Was this information helpful?
No (0)
Yes (0)
Jul 30, 2017
Complaint marked as Resolved 
IFB Industries customer support has been notified about the posted complaint.
Verified Support
Jun 29, 2017
IFB Industries Customer Care's response
Dear Mr. Jankar,

Thank you for sharing details with us. We will connect with you shortly to resolve the issue. Appreciate your patience

Regards,
IFB APPLIANCES
Complaint comments 

Post your Comment

    I want to submit Complaint Positive Review Neutral Comment
    code
    By clicking Submit you agree to our Terms of Use
    Submit
    IFB Industries
    customer care contact
    Customer satisfaction rating Customer satisfaction rating is a complex algorithm that helps our users determine how good a company is at responding and resolving complaints by granting from 1 to 5 stars for each complaint and then ultimately combining them all for an overall score.
    Read more
    83%
    Complaints
    6869
    Pending
    0
    Resolved
    5639
    IFB Industries Phone
    +91 88 5376 9434
    +91 33 3048 9299
    1 860 425 5678
    IFB Industries Address
    Plot No IND 5, Sector 1, East Kolkata Township, Kolkata, West Bengal, India - 700107
    View all IFB Industries contact information