Konkan Railway — Retiring room | |||||
At madgaon station i booked retirin room 201 no. ac, on arriving 20th april.pay u money id no._[protected] . this is payment id. but site did not give me my booking id. reply me urgent on my phone no.-[protected] or [protected]@gmail.com . no_[protected] is not reaching margaon station. i think i become a fool by urside. reply me. vishwanath rathi . can on margaon station i get my booked room without booking print out. Was this information helpful? | |||||
Konkan Railway customer support has been notified about the posted complaint. | |||||
4 Comments | |||||
Comments
मी जून 2017 महिन्यात कोकणरेल्वेचे चार वेळा तिकीटे काढण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या अकांऊट मधून पैसे कट झाले पण तिकीटे आले नाही. आयआरसीटी च्यावेब साईटवर पाहिले असता ट्रान्झेशन फेल म्हणून दाखवित आहे. परंतु बरेच दिवस होवूनही माझे पैसे माझ्या अकाउंट मध्ये जमा झालेले नाही याकरीता हेल्प नं. लावला तो नंबर लागत नाही अशा वेळी काय करायचे मार्गदशन करावे अथवा कोणती कार्यवाही करावयाची ते सांगावे, ही विनंती
आपला,
सु.पालव, [protected]/ subhash.[protected]@nic.in
आपला,
सु.पालव, [protected]/ subhash.[protected]@nic.in
मी दि. 9.07.2017 रोजी 10112 कोकण कन्या एक्सप्रेस ने परतीचा प्रवास केला.. त्या प्रवासामध्ये दोन डब्यात टॉईलेट मध्ये पाणी नव्हते अशा दुर्गधी मध्ये प्रवास करावा लागला आहे, याबाबत टिसी.कडे तक्रार केली असता पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही.
2. या ट्रेन मध्ये अनेक जण जनरल तिकिट काढून बरेच प्रवास करतात त्यामुळे आम्हाला व महिला प्रवाशांना टॉइलेट ला जाता येत नाही. मला डायबीटीस असल्याने बाथरुमला बऱ्याच वेळा जावे लागते परंतु टॉइलेट पासून मधला पॅसेज मध्ये जनरल तिकीट वाले सर्वजण झोपून देतात अश परिस्थितीमध्ये प्रवास करावा लागतो, , टिसी कोणतीही दखल घेत नाही, टी.सी. ने त्यांच्याकडून पैसे घेतल्यामुळे त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही.कृपया याची नोंद घ्यावी व मार्ग काढावा...सुखकार प्रवास करण्यासाठी न्याय दयावा...

pl. provide me one double bedded room from 13/11/17 to 14/11/17
12%
Complaints
155
Pending
0
Resolved
18
+91 22 2757 2017
+91 22 2758 7180
+91 22 2757 2015
Post Box No:9 Belapur Bhavan Sector-11 CBD-Belapur, Mumbai, Maharashtra, India - 400614
View all Konkan Railway contact information
Cleanliness s nil.
I had messaged to 58888 but no response from ur side..
U guys r just faking Indian railways.
My dad is an employee n Railways.