Address: | Lavalegaon, Bhandara, Maharashtra, 421403 |
मु.. वेहलोली बू. ता. शहापूर जि.ठाणे 421403 या ठिकाणी वोडाफ़ोन कंपनी चा tower आहे याचे
गेली 2 महिन्या पासुन पुर्ण नेटवर्क गेले आहे.. लवले, ठुने, आश्ते, दलालपाडा अशी ७ ते८ गावे संपर्क क्षेत्रा बाहेर आहेत अजिबात नेटवर्क येत नाही कुणीही यावर उपाय योजना करत नाही.. वारंवार कंप्लेंट करून सुद्धा लक्ष देत नाही कंपनी वाले सुद्धा काही करत नाही.. येथील लोक आपले सिमकार्ड पोर्टिंग करत आहेत कृपया मदत करावी ... Was this information helpful? |
Post your Comment