| Address: Thane, Maharashtra, 421301 |
मी या बिल्डिंग मधील निवासी आहे, या प्रकल्पातील केदारनाथ व सोमनाथ इमारतीस केडीएमसीकडून व्यवसाय प्रमाणपत्र (OC)मिळाले आहे परंतु अनेक फ्लॅट मालकाने कुठली हि परवागी न घेता, कोणता ही विचार न करता अतिरिक्त व बेकायदेशीरपणे civil work करून टेरेस वाढवला आहे,
ही अत्यंत गंभीर समस्या आहे, इमारतीच्या मूळ बांधणीस नुकसान होणे जे खरोखर सुरक्षिततेचे दुर्ष्टीने धोकादायक आहे. पुढे जाउन या बुल्डींग मध्ये जीवित हानी होउ शकते, तरी आपण या गोष्टीचा लवकरात लवकर पाठ पुरावा करावा, हि विनंती.
Address:-
Neelkanth shrushti, wadeghar road,
near shramik vishram building, kalyan(west) 421301
Thane