| Address: ऑफिस बी र १-४३०, ४थ मजला जय गणेश विज़न आकुर्डी पुणे ४११०३५, Pune, Maharashtra, 02599 |
मी सौ दीपाली जनकराज धडाम,
माजे ऑफिस जय गणेश विज़न आकुर्डी येथे चौथ्या मजल्यावर आहे, २४/१२/२०१४ ला आज़ाद शर्मा यांच्या कडून खरेदी केले व् रितसर मिळकत हस्तातरण आर्ज भरून २६/१२/२०१४ ला सर्व कागद पत्रे जोडून व् मागील सर्व बाकी भरून हस्तातरन करुण घेतले. त्या नंतर कर पावती माज्या नावाणी येत होती व् ती आम्ही रीतसर भरत होतो, पण अचानक ०९/०४/२०१८ ला २०१८-१९ ची कर पावती आली त्यामधे मागील बाकी रुपय ४०९१३/- नमूद होऊंन आली होती, म्हणुन आम्ही २०१८-१९ चा कर ५५०४/- भरून मिळकत कर विभाग आकुर्डी कार्यालयात मागील बाकी दुरुस्थी साठी २१/०६/२०१८ आर्ज दिला,
मिळकत कर विभागा कडून १क पत्र आले की हा तुम्हाला भरावा लागेल, पुन्हा आम्ही १३/१२/२०१८ ला सविस्तर पत्र दिले जर माज्या ऑफिस ची मागील थकबाकी आहे तर मग मला त्याचा ब्रेक-अप मंथ वाइज, आणि त्या च बरोबर तो कसा हे ही आम्हाला कळवावे, पण त्याचा काहीच रीप्लाय आला नाही.
पण अध्याप मिळकत कर विभा कडून मला मागील बाकी दुरुस्त करुण मिलाली नाही परंतु २०१९-२० च्या मिळकत करामधे पुन्हा मागील बाकी ऐड होऊंण आली आहे.
मी आपणास विनंती करतो की कृपया मला याचा न्याय मिळआवा ही नम्र विनंती.
पत्र वेवहाराच्या सर्व कॉपी फोटो मधे attach करत आहे कृपया नोंद घ्यावी.
PCMC customer support has been notified about the posted complaint.
Due to polluted water drainage mosquito are increase and it's create health issues.
I humbly request kindly look into this matter and do with permanent solution.
Your help increase credibility of PCMC and also vision of Pradhan mantri Swacch Bharat