| Address: विठ्ठल रुकमाई बिल्डिंग, दीपक म्हात्रे बिल्डिंग जवळ, dk टेलर जवळ,गोठीवली गाव, रबाले, 400701 |
| Website: Nmmc |
नमस्कार,
मी विठ्ठल रुक्मांई बिल्डिंग मध्ये राहतो, माझ्या बिल्डिंग जवळील इमारत अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहे, ही इमारत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारू शकत नाही, इमारत जवळील वाटेवरून दिवसा 80-100 लोक येणे जाणे करतात, विनंती आपण या कडे लक्ष द्यावें, सदर इमारत श्री चंद्रकांत गोमा मढवी यांच्या मालकीची आहे, या बाबत अनेक वेळा त्याच्याशी बोलणे केले पण त्यांनी दुर्लक्ष केले, हा इमारत विभाग घणसोली फ वार्ड मध्ये येतो..
धन्यवाद
विठ्ठल रुक्मांई अपार्टमेंट रहिवासी
NMMC customer support has been notified about the posted complaint.