माझे घरातील महिलांचे बँक ऑफ इंडिया मध्ये बचत खाते आहेत, साध्या साध्या गोष्टीसाठीअर्ज देताना ते त्यांना हजर करायला सांगतात, प्रत्येक वेळी रिक्शा भाडे देऊन शाखेत जावे लागते तक्रार अशी आहें मोठ्या रकमेचे चेक्स सही तपासून रक्कम देताना हजर रहा म्हणत नाहीत मग इतर बाबी statement मिळणे address बाबत दुरुस्ती अशा अर्जावर सहीतपासून order करण्यात खातेदाराची हजर राहण्याची आवश्यकता का,? घरच्या लोकावरविश्वास का ठेवत नाही, जर खातेदार निरक्षर असेल तर बोलवणे योग्य राहील कारण फसवणूक होऊ शकते, मुस्लीम महिला बुरखा लावतात मग त्यांना तोन्ड दाखवा असे म्हणता येईल का, मोठ्या खातेदाराच्या महिला येतात का समक्ष ब्यांकेत आल्याचा काही पुरावा असतो का, एखाद्या फसवणूक मुळे सर्व खातेदार चोर आहेत असे समजणे योग्य नाही ग्रामीण महिला रोजगार बुडवून, आजारपण असे अनेक अडचण असते
Bank Of India customer support has been notified about the posted complaint.
vihar branch me hai. Jiska a/c no.[protected] vijay kumar
makkar ke naam se h. Jisme maine net banking and mobile
no. Update ki apllication submit kr rkhi h. Jisko one week hone
ko hai but branch me koi bhi work nhi kiya hai, so please aap
help kre.
Thanks