सर, मी आपल्या बँेकेचा खातेदार आहे. मंगळवारी (दि. २३) रोजी बँकेत पासबुक भरण्यासाठी उभा होता. त्या वेळी तुमच्या कर्मचाºयाने पासबुक माझ्या अंगावर फेकून दिले. यावर फोटो नाही. त्यामुळे मी बारकोड देणार नाही, तसेच प्रिटींग करणार नाही, असे म्हणून मला अपमानित केले. त्यानंतर मला पासबुक भरून देऊन त्यावर कृपया फोटो चिटकवा, असे लिहून दिले. तुम्ही कुणाकडे तक्रार करा, मी घाबरत नाही, असे उत्तर दिले. माझे सेलरी अंकाऊट आपल्या बँकेमध्ये आहे, ग्राहकाला अशा प्रकारे अपामानित करणे चुकीचे आहे. पासबुकावर फोटो असल्याशिवाय फोटो चिटकवू नये, असे नियम असल्यास तसे सांगावे. तसे मला कळवावे. संबधित कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई न केल्यास मी आपल्याबँकेविरुद्ध अब्रुूनुकसानीचा दावा दाखल करेल, तसेच संबधित कर्मचारी रांग सोडून अनेकाचे पासबुक भरून देत होता, याची चौकशी करावी.
आपला
योगेश्वर एस. माडगूळकर
Bank Of India customer support has been notified about the posted complaint.
Jan 23, 2018
Updated by myogu सर, मी आपल्या बँेकेचा खातेदार आहे. मंगळवारी (दि. २३) रोजी बँकेत पासबुक भरण्यासाठी उभा होता. त्या वेळी तुमच्या कर्मचाºयाने पासबुक माझ्या अंगावर फेकून दिले. यावर फोटो नाही. त्यामुळे मी बारकोड देणार नाही, तसेच प्रिटींग करणार नाही, असे म्हणून मला अपमानित केले. त्यानंतर मला पासबुक भरून देऊन त्यावर कृपया फोटो चिटकवा, असे लिहून दिले. तुम्ही कुणाकडे तक्रार करा, मी घाबरत नाही, असे उत्तर दिले. माझे सेलरी अंकाऊट आपल्या बँकेमध्ये आहे, ग्राहकाला अशा प्रकारे अपामानित करणे चुकीचे आहे. पासबुकावर फोटो असल्याशिवाय फोटो चिटकवू नये, असे नियम असल्यास तसे सांगावे. तसे मला कळवावे. संबधित कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई न केल्यास मी आपल्याबँकेविरुद्ध अब्रुूनुकसानीचा दावा दाखल करेल, तसेच संबधित कर्मचारी रांग सोडून अनेकाचे पासबुक भरून देत होता, याची चौकशी करावी.
आपला
योगेश्वर एस. माडगूळकर
a c no [protected] branch pimpri chinchwad maharashtra