| Address: Mumbai Suburban, Maharashtra, ४०००९८ |
| Website: www.asia-sp.in/MU/results.php |
प्रति,
मा.कुलगुरू/मा.उप-कुलगुरु/
मा.प्रभारी संचालक आणि मूल्यमापन
विभाग
महात्मा फुले भवन,
साताक्रूज-पूर्व, ४०००९८
दि.९ सप्टेंबर, २०१७.
विषय:- एम.ए.इतिहास भाग पहिला सेमिस्टर―२ च्या बैठक क्र. ५०५१ चा रोखून ठेवला निकाल अद्यापही घोषित नं झाल्याबाबत.
मा, महोदय,
मी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या एम.ए.इतिहास अभ्यासक्रमातील विध्यार्थी श्री. सारंगधर संतोष शेखर असुन मी मे २०१७ मध्ये झालेल्या विभाग १ सेमिस्टर― २ च्या परीक्षेला बैठक क्र. ५०५१ अन्वये प्रविष्ठ झालो होतो. माझा सेमिस्टर―२ परीक्षेचा निकाल विद्यापीठाने (Held In Reserve) असा शेरा देऊन रोखून ठेवला आहे. मी विभाग १ सेमिस्टर―१ च्या परीक्षेला मे―२०१७ मध्ये ए.टी.के.टी अंतर्गत प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण झालो आहे. ह्या संबंधीत (Held In Reserve ) साठी विद्यापीठाला सर्व कागदापत्राची पूर्तता २९ सप्टेंबर, २०१७ ला करण्यात आली असून ही अद्यापही योग्यती कार्यवाही करण्यात आली नाही.सोबत सेमिस्टर―१आणि २ परीक्षेची गुणपत्रिका मिळण्यासाठी सहकार्य करावे ही विनंती.
कळावे,
आपला विश्वासू,
Mumbai University customer support has been notified about the posted complaint.
Already 2 months delay
How much more is expected
TY BFM 2017 batch result is not yet declared would request you to declare as soon as possible