नवीन बसवलेल्या मीटरच्या reading प्रमाणे मागील बिल दुरुस्त करून मिळणे बाबत माझा ग्राहक क्रमांक[protected] परभणीत कारेगाव रोड येथे आहे, जुन्या मीटर चे बिल मला सरासरी 150ते 180 readind प्रमाणे येत होते, परंतु अचानक माहे जुलै मध्ये 1215 व माहे ऑगस्ट मध्ये 1202 रिडींग पडली व त्याप्रमाणे बिल आले, अनेक तक्रारीव 6 महिन्यानंतर नंतर मीटर बदलून मिळाले, परंतु जुन्या बिला प्रमाणे बिल येत आहे, मीटर वरील लोड तपासून रिपोर्ट जोडला आहे, तो तुम्ही पहा, ते पाहून तुमच्या पण लक्षात येईल की एवढ्या कमी लोड वर 1200, 1215 रिडींग पडू शकते का, माझे नवीन बसवलेल्या मीटरच्या रेडिंग प्रमाणे नवीन दुरुस्ती बिल लवकरात लवकर द्यावे ही विनंती
Mahadiscom / MSEB / MSEDCL customer support has been notified about the posted complaint.
Consumer No :[protected]
billing unit : 0850
mulshi pun