दि.१९-५-२०१८
रोजी वेळ सकाळी ६ वाजता सुटणारी दापोली बोरिवली (शिवशाही)हि बस सकाळी 8.१७ पर्यंत सुटलेली नाही आपल्या या अश्या नियोजना मुळे मला मानासिक, आर्थिक, शारीरिक, त्रास झाला. तसेच ता.१९-५-२०१८ रोजी सुटणाऱ्या ७.३० दापोली -ठाणे शिवशाही प्रवास करण्यास लेखी परवानगी दिली परंतु, सदर बस मध्ये सीट नं.१व२ रिकाम्या असून संधीत वाहतूक नियंत्रक व सदर बस चे वाहक यांनी कोणतेही सहकार्य केले नाही तसेच कोणीही रा.प अधिकारी कार्यालयात ८.३० पर्यंत हजर नसल्या कारणाने कोणतेही सहकार्य मिळु शकले नाही. मी या मो.नं (९४[protected] वरून आगार व्यवस्थापक याना ८.३३ वाजता फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु फोन उचलला गेला नाही किंवा काही कार्णासत्व बंद असेल आपल्या या भोंगळ कारभारा मुळे मी माझ्या इच्छित स्थळी वेळेवर पोहचू शकलो नाही . या बाबत आपणाकडून संबंधितांची चौकशी व्हावी व या बाबत आपणा कडून कोणती कार्यवाही केली गेली याबाबत सविस्तर खुलासा व्हावा .
माझे आरक्षण तिकीट क्र.-३३२०७७६४
नाव.शिवराम भद्रसेन मोटे.
पत्ता. काळकाई कोंड दापोली.
ता. दापोली .(४१५७१२)
जि. रत्नागिरी .
Please check my money got deducted while we get site not rechable errir during transaction and even no seats has been booked.
Please do some immediate action as i dnt have money to book another ticket tomorrow
Awaiting for your immediate actions