| Address: Jalna, Maharashtra, 431203 |
दि.07/aug /2017 order no.[protected],. Sub order no. [protected],.
रोजी activa 32 d60 led tv आपल्या कंपनी कड़े खरेदी केली. व इंस्टालेशन हे 10 दिवसानी झाले पन टीव्ही नवीनं असल्यामुले आम्हाला काही समजले नाही की आवाज फक्त एकाच स्पीकर मधून येत आहे.हे आम्हाला माझ्या मित्राने सांगितले व काही दिवसांनी त्यातून आवाज बंद होऊ लागला. असेच काही दिवस गेल्यावर मी snapdeal company सोबत संपर्क केला. त्यांतर मला [protected] या नंबर शी म्हणजेच activa.com सोबत चर्चा करण्यास सांगितले, त्यानुसार मी एका महिन्यांनी त्यासोबत चर्चा केल्यानंतर मला असे, सांगण्यात आले कि आपल्या जालना शहरामध्ये आमचे सर्विस सेंटर नाही, तुम्ही टीव्ही जवळच्या माकनिक ला दाखवून घेणे, मी टीव्ही दाखवला असता मला सांगण्यात आले कि टीव्ही ची कीट खराब आहे, ती बदलावी लागेल मी तोच संदेश activa.com म्हणजेच [protected] याना सांगितला, यानंतर म्हणजे दोन महिन्यानंतर या नंबर वरील संपर्क बंद झाला. त्यानंतर वारंवार आपल्या snapdeal.com वर संपर्क केल्यानतर मला दुसरा नंबर देण्यात आला [protected], त्यांतर या नंबर शी चर्चा केल्यानंतर त्यांनी मला दुसरा नंबर दिला [protected], या नंबरवर संपर्क केल्यावर मला टीव्हीची कीट d 195, sector -2 bawana, 110039, new dilhi, येथे पाठवावी आम्ही नवीन कीट पाठवून देऊ व कुरिअर चा खर्च देखील आम्ही देऊ व मकनिक ची फी 350 तीसुद्धा देऊ असे अस्वासन देण्यात आले, व त्याप्रमाणे मी सर्व काही केले
परतू त्यांनी परत मला दिफेक्टीव टीव्ही कीट पाठवून दिली,
आता जवळचा मकनिक फी वाढवावी लागेल अस म्हणाला म्हणजे जर तुम्ही असी खराब कीट वारवार पाठवत असाल तर ती कीट बसवताना दुसरा falt झाला तर आम्ही काय करावं 350+350 म्हणजे 700 रु. खर्च देत असाल तर मी परत काम करतो अन्यथा तुमचा टीव्ही घेऊन जावा अस तो म्हणाला,
1)टीव्ही अजूनसुद्धा चालू झाला नाही
2)अदयाप मला टीव्ही रीपियर चा खर्च दिला नाही
3) आता 7 महिने होत आहे, परतू अजून टीव्ही बघायला मिळाला नाही म्हणजेच चालू झाला नाही,
4) जर असेच वारंवार होत असेल तर मला माझे पैसे परत करण्यात यावे व आपला टीव्ही घेऊन जावा
ही नम्र विनती?
Mar 22, 2018
Complaint marked as Resolved
Snapdeal.com customer support has been notified about the posted complaint.
Verified Support
Feb 15, 2018
Snapdeal.com Customer Care's response Dear Vitthal,
Sorry for the inconvenience. This is to inform you that your concern has been noted and our team is working on it. For any further clarifications, please write to us at [protected]@snapdeal.com.
Regards,
Team Snapdeal
We regret the inconvenience caused. This is to inform you that we have taken a note of your concern and will get back to you with an update soon.
Regards,
Team Snapdeal