| Address: Bhandara, Maharashtra, 42160 |
महोदय,
आम्ही डोळखांब, ता.शहापूर, जि. ठाणे -421601 परिसराचे रहिवासी असून, आम्ही सदर बी एस एन एल चे नियमित ग्राहक आहोत, सदर परिसरातील 90% लोक हे बी एस एन एल चे सिमकार्ड वापरतात, तरी सुद्धा आमच्या परिसरातील नेटवर्क हा अधून मधून एक दोन दिवसासाठी बंद ठेवला जातो, तसेच इंटरनेट स्पीड सुद्धा खूप कमी आहे (६०-७०kbps), सदर बाबीमुळे आमच्या परिसरातील सर्वच ग्राहक त्रस्त आहेत, त्यामुळे आपण योग्य ती दखल घ्यावी हि नम्र विनंती.
कळावे.
Bharat Sanchar Nigam [BSNL] customer support has been notified about the posted complaint.