| Address: Aurangabad, Maharashtra, 431003 |
मी st. Francis high school बस स्थानकावरुन सिटी बसमध्ये बसले व मला बाबा पेट्रोल पंप येथे उत्रायचे होते. मी मौंदा नाका येथे, बस conductor ला टिकिटाचे पैसे देऊन टिकिट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती बस conductor ने सांगितले की, "मी नंतर पैसे घेते".
जसेच मला जेथे उत्रायचे होते ते स्थान येत होते, त्या महिला बस conductor ने मला, "तुझ्या बाजूला उभी असलेल्या मुलीला पैसे दे व टिकिट न घेता उतरुन जा" असे बजावले. परंतु मी असे न करता त्या महिला conductor कडे गेले व पैसे दिले व टिकिट देण्यास सांगितले. परंतु त्या महिला conductor ने माझे पैसे घेतले व मला टिकिट न देताच "उतरुन जा" असे वारंवार बजावले व "तु बाबा पेट्रोल पंपाला न उतरता पंचवटी होटोल ला उतर, नाहीतर मला रु.05 जास्तीचे दे" असे सांगण्यात आले. मी "तुमची तक्रार करावी लागेल", असे सांगितल्यावर त्या बस conductor ने मला टिकिट दिले.
Breaking the signals at awari square after sarkardara fly over due such rash driving other will suffer