ठाणे खोपट डेपो मधुन सकाळी 6ला सुटणारी अलिबाग ठाणे गाडी आज 6.25 डेपो वरून सोडली गेली, ज्या गाडी चा टाईम 6.00 चा आहे, सतत सार्ख्या या रूटच्या गाड्या लेट असतात, प्रत्येक वेळी वेगवेगल्या कारण दिला जाते ड्रायवर कंडकटर कडुन, डेपोला चोकसी विन्डो तर लोकांवर उपकार करण्या साठी उघडली गेली आहे असी परीस्थीती आहे, या आगोदर पण कंपलेटी दिला गेलेल्या आहे, आज सकाळी [protected] या msrtc help line वर पण कंपलेट दिली आहे, सकाळी 6.27 ला ऐका बाजुनी गुड गवरन्स सांगीतले जाते मग का गुड गवरन्स दिले जात नाही??? का या प्रश्ना हा समस्या चा निराकरण हैत नाही??? प्रवास्ययानी होणार त्रासा बद्दल कोण जवाबदार आहे???
या समस्या वर लक्ष देउन निराकरण.करण गरजेचा आहे
धन्यवाद