| Address: Dhule, Maharashtra, 425405 |
मा.सर, मॅडम
विषय: शिरपूर ते पिळोदा बस च्या वेळेत अनियमिता असणेबाबत
महोदय,
वरील विषयांवये आपणास कळवू इच्चीतो की, शिरपुर आगारातून सुटणारी शिरपूर ते पिळोदा बस च्या वेळेमध्ये अर्धा ते पाऊण तास नेहमीच उशिरा सुटत असते. त्यामुळे पिळोदा होलनांथे परिसरात नोकरी करनारे नोकरदार, तसेच शिरपूर शहरात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना, प्रवाश्यांना हाल सहन करावे लागत आहे,
तरी ही प्रशासन ची गंभीर बाब आहे तरी यावर त्वरीत लक्ष घालून सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपला विश्वासु
एक सुज्ञ नागरिक
The ordinary buses are not taking passenger from wagholi to travel shivajinagar. I am very inconvenient to travel shivajinagar. Please kindly consider my application. They are not taking any passenger who wants to go Shivajinagar.