| Address: 36 Vishwakarma residency akkalkot road |
प्रति,
मा.ना.श्री. नितीन गडकरी साहेब
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री भारत सरकार, नवी दिल्ली
विषय:- सोलापूर अक्कलकोट रस्ता (राष्ट्रीय महामार्ग क्र. १५०) वरील किमी १३७/०६० ते १३७/४२० मधील डाव्या बाजूचे सव्हिस रोडच्या व साईड गटरच्या उंची बाबत...
माननीय साहेब,
उपरोक्त रस्त्याचे काम सुरु आहे. १३७/०६० ते १३७८४२० किमी मध्ये डाव्या बाजूस पेट्रोल पंप, बिश्वकर्मा वसाहत, बजेश्वरी नगर वसाहत देसाई कारखाना इत्यादी रस्त्यालगत आहेत. सदर लांब HPC(पाईप मारी) आहे सदर पाईप मोरी जन्या पातळीत असून पासून सदरचे वसाहती पावसाचे पाणी रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे जात होते. सदर जुन्या मोरीचे आहे त्या पातळीत रुंदीकरण केले गेले असून सर्व्हिस रस्त्यालगत असलेली कॉक्रीट गटारची पातळी वसाहतीतील जमीन पाताजी पासून अंदाजे ४९ ६" (चार फुट सहा इच) इतकी वाढ आहे सदरचे रस्त्याचे Pian & profile प्रस्तावामध्ये दर्शविली आहे सदरचे काम झाल्यास उपरोक्त वसाहतीतील पावसाचं पाणी वाहून जाणे शक्य नाही व सोलापुरातील
इतर नेशनल हायवे प्रमाणेच अक्कलकोट रोड येथील काम करावे. तरी आपणास विनंती आहे की, सदर लांबीतील Service Road व Concrete gutter
ची पातळी कमी करून लगतच्या वसाहतीमधील पावसाचे पाणीवाहून जाणे योग्य होणे इतकी
कमी करणेस आदेश होणे विषयी विनंती आहे
सोबत: स्थळदर्शक नकाशा
आ. विश्वासु
महेंद्र होमकर
[protected]
टीप: या संदर्भात आपणास व नॅशनल हायवेस सविस्तर ई-मेल केलेले आहे.