| Address: संजयकुमार शांतीलाल शहा. प्लॉट नं. २०, टेलीफोन कॉलनी, गोंदूर रोड, देवपूर, धुळे (424005) |
अर्जदार : संजयकुमार शांतीलाल शहा. मोबाइल नं. : [protected] / [protected]
प्लॉट नं. २०, टेलीफोन कॉलनी, गोंदूर रोड, देवपूर, धुळे (424005)
मी व माझ्या कुटूंबीयांकरीता तिन तिकीटे www.b.redbus.com वरुन ऑनलाइन बुक केले होते. सदरची तिकीटे ही चेंबूर (मुंबई) येथील मैत्री पार्क ते बारामतीसाठी शिवनेरी AC Seater 2+2 ची होती. परंतू ही शिवनेरी बस नादुस्त असल्यामुळे त्या ऐवजी परीवर्तन (Non AC) साधी बस पाठविण्यात आली होती. बस नंबर MH 14 BT 3769, परेल (मुंबई ) ते अकलूज ही बस पाठविण्यात आली होती. कृपया AC बसचे तिकीट व साध्या बसच्या तिकीटाच्या दरांमधील फरकाची रक्कम मला परत मिळावी ही विनंती.
तिकीटांबाबतचा तपशील
प्रवासाची तारीख : 20 ऑगस्ट 2022
तिकीट नंबर : 44459756
PNR नंबर : 44459756 /750206 /[protected]
ट्रीप नंबर : SLPL 0007124
बस नंबर : MH-14, BT 3769 ( परेल ने अकलूज )
प्रवासाचे ठिकाण : मैत्री पार्क, चेंबूर, मुंबई ते बारामती
प्रवासाची वेळ : मैत्री पार्क 21:48
रेडबस तिकीट I.D. : TR[protected]
प्रवाशांची नावे : 1) संजयकुमार शहा 2) प्रतिक्षा शहा 3) योगीता शहा
एकुण भाडे : रुपये 1695/-
बसचा प्रकार : परीवर्तन ( साधी Non AC )
आपला विश्वासू
( संजयकुमार शहा, धुळे )