[Resolved] Vodafone India — network problem at house | |||
माननीय महोदय, श्री.ग्राहक न्यायालय, मी विक्रम जाधव राहणार कल्याण ( पूर्व ) येथील रहिवासी असून गेल्या कित्येक महिन्यान पासून Vodaphone कंपनीचे सिमकार्ड वापरत असून, माझ्या घरी Vodaphone कंपनीच्या सीमाकर्ड ला नेटवर्क येत नसल्यामुळे मी गेल्या ६ महिन्यापासून त्रस्त झालो आहे. माझ्याकडे idea, Airtel कंपनीचे सिमकार्ड असून मला त्यांचा कधीच कसला त्रास झाला नाही, मी अंजून पर्यंत जवळ जवळ कित्येक वेळा वोडाफोन ग्राहक निवारण केंद्रात मला होणारा त्रास सांगितला असून पर्यंत कोणत्याही प्रकारची नेटवर्क मध्ये सुधारणा केली नसून ग्राहक प्रतिनिधी प्रत्येक वेळा असमाधानकारक प्रश्नांची उत्तरे देऊन वेळ मारून जातात म्हणून न्यायासाठी मी हा अर्ज करत आहे. मी गेल्या ५ महिण्यात मी केलेल्या तक्रारी चा नंबर आणि महिना खालील नमूद केला आहे . मी पहिली तक्रार ३ मार्च २०१८ ला केली तक्रार नंबर - ४१९३९७३१६ दुसरी तक्रार १४ मे २०१८ का ला केली तक्रार नंबर - ४४११०१३३४ तिसरी तक्रार २६ मे २०१८ का ला केली तक्रार नंबर -४४४९५८६८६ चौथी तक्रार १९ जून २०१८ का ला केली तक्रार नंबर - ४५२००८२५६ गेल्या काहीमहीन्यात मी सोसिअल मीडिया फेसबुक माध्यमातून सुद्धा माझी व्यथा मांडायची प्रयत्न केला असून तिथं पण असमाधानकारक उत्तर दिली जातात, तुम्हाला कॉल केला जाईल असे सांगून सुद्धा कधीच आजपर्यंत एकसुद्धा मिस कॉल वोडाफोन कंपनी कडून आलेला नाही . फेसबुक वर झालेल्या संभाषणाची एक प्रत पुरावा मी जोडली आहे, वोडाफोन सारखी एक प्रतिष्टीत कंपनी सामान्य माणसांची नाहक पिळवणूक करत असून विना कारण त्रास देत आहेत, करून मला न्याय द्यावा हीच विंनती . धन्यवाद . विक्रम जाधव Was this information helpful? | |||
Sep 2, 2018 Complaint marked as Resolved Vodafone India customer support has been notified about the posted complaint. Verified Support Aug 02, 2018 Vodafone India Customer Care's response Hi Vicky!That's not the experience we want you to have :( We will get this sorted out right away! Regards, Vodafone India | |||
5 Comments | |||
Comments
Incoming and outgoing call barred since yesterday and customer service representative attitude while talking with me is not good no resolution from Vodafone care i am premium customer of Vodafone this is how they deal with us
Reply
I came across a person who is fraud bearing a vodafone number: [protected] and has cheated on a huge amount of money and has switched off the number.
Can vodafone help in finding their identity. This person identified herself to be from New Delhi named Simran.
Can vodafone help in finding their identity. This person identified herself to be from New Delhi named Simran.
My Vodafone number is [protected] and facing a lot poor network and connectivity issue at my home place by Vodafone
in spite of writing so many mails to Vodafone no positive revert is received from them nor their representatives are least bothered to resolved the same
in spite of writing so many mails to Vodafone no positive revert is received from them nor their representatives are least bothered to resolved the same
36%
Complaints
27107
Pending
0
Resolved
9560
+91 22 7171 5000 (HQ)
Peninsula Corporate Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai, Maharashtra, India - 400013
View all Vodafone India contact information